मार्च महिन्याचे महिलांच्या बँक खात्यात 1,500 हजार जमा सरकारची मोठी अपडेट Ladki Bahin Yojana March

Ladki Bahin Yojana March  जागतिक महिला दिन साजरा होत असताना महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना विशेष अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. राज्यभरातील लाखो महिलांच्या बँक खात्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे एकत्रित ३००० रुपये जमा होणार, अशी अपेक्षा होती. परंतु अनेक महिलांच्या खात्यांमध्ये केवळ फेब्रुवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा झाल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली … Read more