लाडकी बहीण योजनेचे रूपे कार्ड लाँच, लगेच मिळणार 3000 हजार रुपये Ladki Bhaeen Yojana Rupay
Ladki Bhaeen Yojana Rupay महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सशक्तिकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये अनेक महत्त्वाचे बदल आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत होत आहे. आज आपण या योजनेतील नवीन बदल, लाभार्थींसाठी महत्त्वाची माहिती आणि निधी वितरणाच्या अद्ययावत तपशीलांबद्दल जाणून घेऊया. फेब्रुवारी-मार्च महिन्यांच्या … Read more