४० लाख महिलांना मिळणार नाही लाडक्या बहीण योजनेचा लाभ Ladkya Bhahin Yojana

Ladkya Bhahin Yojana महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होत असून, नवीन निकषांमुळे सुमारे ४० लाख महिला या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, सध्या लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू करण्यात आली असून, अपात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी … Read more