1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर land records

land records महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सातबारा उतारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पूर्वीच्या काळी या कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागत असत. मात्र, आता डिजिटल क्रांतीमुळे हे चित्र बदलले आहे. महाराष्ट्र शासनाने “आपले भूलेख” या ऑनलाईन प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या सातबारा उतारा मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सातबारा उताऱ्याचे महत्त्व: शेतजमिनीचा कायदेशीर पुरावा म्हणून सातबारा … Read more