राशन कार्ड धारकांना मोफत वस्तू मिळण्यासाठी शेवटची संधी Last chance for ration
Last chance for ration राज्य सरकारने आज, ३१ मार्च २०२५ रोजी दोन अत्यंत महत्त्वाच्या योजनांसाठी अंतिम मुदत जाहीर केली आहे. या योजनांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया आणि शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, संबंधित लाभार्थ्यांनी या प्रक्रियांचे पालन न केल्यास, त्यांना पुढील शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. रेशन … Read more