Advertisement

राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी अजितदादा यांची मोठी घोषणा loan waiver for farmers

loan waiver for farmers महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत २०२५-२६ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. राज्याच्या वित्त विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि नियोजन विभाग या तीन विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवर सभागृहात सविस्तर चर्चा झाली. राज्याची आर्थिक स्थिती उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, महसुली तूट ही एक टक्क्याच्या आत … Read more

Whatsapp Group