याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार फडणवीस सरकारची घोषणा loan waiver for these farmers
loan waiver for these farmers महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये अशी आशा निर्माण झाली होती की 31 मार्च 2025 रोजी सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होईल. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले जात आहे. परंतु या घोषणेसंदर्भात अजून कोणताही शासन निर्णय किंवा अधिसूचना … Read more