50,000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात loan waiver list 2025
loan waiver list 2025 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्य सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजना 2025 अंतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या योजनेत अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत, जे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. प्रोत्साहन अनुदानाचा विस्तार … Read more