Advertisement

राज्यात कमी दाबाचे क्षेत्र या जिल्ह्यात होणार गारपीट Low pressure area

Low pressure area महाराष्ट्रात ३१ मार्च पासून पावसाचे संकट उभे राहिले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार, राज्यात कमी दाबाचा पट्टा केरळपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्टीपर्यंत विस्तारलेला आहे. या पट्ट्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस, गारपीट आणि वादळी वारे यांचा धोका निर्माण झाला आहे. पावसाची कारणे: बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमी आवर्त हवामान … Read more

Whatsapp Group