या मुलींना दरवर्षी मिळणार 50,000 हजार रुपये, पहा कोणाला मिळणार लाभ Majhi Kanya Bhagyashree scheme

Majhi Kanya Bhagyashree scheme महाराष्ट्र शासन नेहमीच समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी पुढाकार घेत असते. त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे “माझी कन्या भाग्यश्री योजना”. या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, लिंग गुणोत्तरातील असमतोल दूर करणे आणि मुलींना समाजात समान संधी निर्माण करून देणे हा आहे. समाजातील मुलींना कमी लेखण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही योजना … Read more