पुढील इतक्या दिवस राज्यात मुसळधार पाऊस हवामान विभागाचा अंदाज Meteorological Department
Meteorological Department युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट (ECMWF) च्या ताज्या अंदाजानुसार, 2025 मधील मान्सून भारतासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहे. हवामान विश्लेषकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही बातमी विशेषतः शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक ठरत असून, देशातील कृषी क्षेत्राला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. … Read more