पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे या दिवशी खात्यात जमा वेळ पहा money from PM Kisan
money from PM Kisan नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० रुपये आर्थिक मदत मिळते – केंद्र सरकारकडून ६,००० रुपये आणि राज्य सरकारकडून ६,००० रुपये. आपल्या लाभासाठी या योजनांमध्ये नोंदणी करणे अत्यंत … Read more