सकाळी 7 वाजता या महिलांच्या बँक खात्यात 3,000 हजार रुपये जमा Mukhyamantri Majhi Ladki Bahin

Mukhyamantri Majhi Ladki Bahin महाराष्ट्रातील सर्व महिला लाभार्थींसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दरमहा ₹1,500 सन्मान निधी मिळत आहे, ज्यामुळे त्यांच्या … Read more