लाडक्या बहिणीच्या 35 लाख महिलांना धक्का, मिळणार नाही 3000 हजार रुपये My Ladki Bhaini Yojana
My Ladki Bhaini Yojana महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता अनेक महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास विलंब झाला आहे. ७ मार्च २०२५ पासून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी, सुमारे ३५ लाख महिलांना अद्याप त्यांचा हप्ता मिळालेला नाही. या विलंबामुळे राज्यभरातील अनेक लाभार्थी महिलांमध्ये चिंता आणि संभ्रम निर्माण झाला … Read more