शेतकऱ्यांना मिळणार आजपासून वाढीव 3,000 हजार रुपये मुख्यमंत्री यांची घोषणा Namo kisan yojana 2025

Namo kisan yojana 2025 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच आता राज्य सरकारने देखील ‘नमो शेतकरी सन्मान निधी योजना’ सुरू केली आहे. या दोन्ही योजनांद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण १५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. जाणून घेऊया या योजनांबद्दल सविस्तर माहिती. पीएम किसान सन्मान निधी योजना: केंद्र सरकारची … Read more