Advertisement

नमो शेतकरी योजना 6वा हफ्ता तारीख ठरली 93 लाख शेतकऱ्यांना येणार पैसे Namo Shetkari Yojana 6th

Namo Shetkari Yojana 6th  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम 29 मार्च 2025 पासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. राज्यातील 93 लाख 26 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, एकूण 2,169 कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी या हप्त्याची प्रतीक्षा … Read more

Whatsapp Group