लाडकी बहीण नवीन अर्ज सुरू होणार; कोणत्या महिलांना अर्ज करता येणार? new application women
new application women महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांना आर्थिक सबलीकरणाचे महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची तरतूद करण्यात आलेली असून, अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, अजूनही अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी विविध कारणांमुळे या योजनेसाठी … Read more