अपात्र महिलांच्या नवीन याद्या जाहीर, या महिलांना द्यावे लागणार वापस पैसे New lists of women

New lists of women महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची सध्या व्यापक पडताळणी सुरू आहे. या योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या २ कोटी ६३ लाख महिलांपैकी २ कोटी ४१ लाख महिला प्राथमिक टप्प्यात पात्र ठरल्या होत्या. मात्र, सध्या सुरू असलेल्या पडताळणीत आतापर्यंत सुमारे ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महिला व … Read more