Advertisement

सर्वाना मिळणार पेन्शन केंद्र सरकारची नवीन योजना New scheme central government

New scheme central government भारतातील कोट्यवधी नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारने अलीकडेच Universal Pension Scheme (युनिव्हर्सल पेन्शन योजना) लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे, जी देशभरातील नागरिकांना आर्थिक स्थैर्य प्रदान करण्यासाठी तयार केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगार, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे नागरिक आणि बांधकाम मजुरांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. योजनेची … Read more

Whatsapp Group