कांदा बाजार भावात मोठी वाढ, आत्ताच पहा आजचे नवीन दर onion market

onion market राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्येही लक्षणीय वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषत: महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याचे दर लालसगाव बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांद्याची आवक झाली असून, येथे उन्हाळी कांद्याला किमान १६०० … Read more