पॅन कार्ड धारकांना नवीन नियम लागू, सरकारचा सर्वात मोठा आदेश PAN card holders
PAN card holders नुकतेच आयकर विभागाने पॅन कार्ड 2.0 लाँच केले आहे. या अपडेटचा मुख्य उद्देश आहे पॅन कार्डमधील फसवणूक पूर्णपणे थांबवणे आणि नागरिकांच्या आर्थिक ओळखीचे संरक्षण करणे. सध्या भारतात सायबर गुन्हेगारी वाढत असून, विशेषतः पॅन कार्डशी संबंधित फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. या लेखात आपण पॅन कार्ड 2.0 बद्दल सविस्तर माहिती जाणून … Read more