पीक विमा त्वरित द्या शेतकऱ्यांच्या खात्यावर यादिवशी पैसे जमा Pay crop insurance
Pay crop insurance महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. एका बाजूला उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना, दुसऱ्या बाजूला शेतमालाचे भाव घसरत आहेत. याला कारणीभूत असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे, ज्यामुळे राज्यात दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारी आश्वासनांचा पाऊस पडत असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या … Read more