पेन्शन धारकांना नवीन नियम लागू, आजपासून असणार एवढेच मिनिमम बॅलेन्स pension holders

pension holders देशभरातील लाखो पेन्शनधारकांसाठी आशादायक बातमी समोर आली आहे. EPS-95 आंदोलन समितीने शनिवारी जाहीर केलेल्या निवेदनानुसार, केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी देशभरातील पेन्शनधारकांच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. ही बातमी देशभरातील 78 लाख EPS-95 पेन्शनधारकांसाठी दिलासादायक ठरू शकते, ज्यांना दीर्घकाळापासून किमान पेन्शनमध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा होती. मंत्र्यांचे सकारात्मक आश्वासन … Read more