या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा Pik vima manjur anudan
Pik vima manjur anudan महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. या मंजूर झालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवातही झाली आहे. आज आपण … Read more