Advertisement

बेरोजगार तरुणांना दरमहा मिळणार 5,000 हजार रुपये PM Internship Scheme 2025

PM Internship Scheme 2025 आजच्या काळात भारतातील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक शिक्षित तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात भटकत आहेत. त्यांना योग्य संधी न मिळण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे कामाचा अनुभव नसणे. बहुतेक कंपन्या अनुभवी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतात, परंतु नवशिक्या तरुणांना अनुभव कसा … Read more

Whatsapp Group