दुपारी 2.15 ते 2.30 या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर 4000 जमा होणार PM Kisan Samman Nidhi Yojana
PM Kisan Samman Nidhi Yojana देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता आगामी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे. बिहारमधील भागलपूर येथे दुपारी २.१५ ते २.३० या कालावधीत होणाऱ्या समारंभात देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हा निधी थेट हस्तांतरित केला जाणार … Read more