Advertisement

पीएम किसान योजनेत या शेतकऱ्यांना फटका, PM Kisan Yojana bogus scam

PM Kisan Yojana bogus scam पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या योजनेचा फायदा अनेक अपात्र लोकांनी घेतल्याचे समोर आले असून, सरकार आता अशा बोगस लाभार्थ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत आहे. सरकारी अहवालानुसार, आतापर्यंत अपात्र लाभार्थ्यांकडून ४१६ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, सरकारने या … Read more

Whatsapp Group