पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 45,000 हजार रुपये सबसिडी PM Kusum Yojana
PM Kusum Yojana भारतीय शेतीक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवम उत्थान महाभियान (पीएम कुसुम) योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ तर मिळतेच, शिवाय पर्यावरणपूरक शेती करण्याची संधीही मिळते. सौर ऊर्जा: शेतीचे भविष्य आजच्या काळात वाढत्या वीज दरांमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा … Read more