पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार 78,000 हजार रुपये सबसिडी PM Suryaghar Yojana
PM Suryaghar Yojana भारतातील विजेच्या वाढत्या किंमती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू केली. या योजनेद्वारे देशभरातील एक कोटी कुटुंबांना त्यांच्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. या लेखात आपण या … Read more