पोस्टाच्या या योजनेत 10,000 हजार रुपये गुंतवा आणि मिळवा 7 लाख रुपये Post Office scheme
Post Office scheme आर्थिक सुरक्षिततेसाठी नियोजन करणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक लोक आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करतात. काही जण शेअर बाजारात पैसे गुंतवतात, तर काही म्युच्युअल फंड, बँकेच्या मुदत ठेवी किंवा इतर गुंतवणूक माध्यमांकडे वळतात. मात्र, अशा अनिश्चित आर्थिक वातावरणात सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक शोधणे महत्त्वाचे ठरते. अशावेळी पोस्ट ऑफिसची आवर्ती … Read more