प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना मिळणार 15,000 हजार रुपये Pradhan Mantri Awas
Pradhan Mantri Awas घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य सरकारच्या विविध घरकुल योजनांमधील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. सध्या 15,000 रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात 22 फेब्रुवारी 2025 रोजी वर्ग करण्यात आला आहे. अनेक लाभार्थ्यांना मात्र अद्याप या रकमेबद्दल माहिती नाही किंवा ती … Read more