राज्यात पुढील इतक्या दिवस मुसळधार पाऊस पंजाबराव डख अंदाज predicts heavy rain

predicts heavy rain महाराष्ट्रात हवामानात लवकरच बदल होण्याची शक्यता असून, प्रख्यात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी येत्या काही दिवसांतील हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, राज्यात येत्या काळात दोन टप्प्यांत हवामानात बदल अपेक्षित आहे – पहिला टप्पा १५ ते १७ मार्चदरम्यान आणि दुसरा टप्पा २० मार्चनंतर. या बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांवर विशेष परिणाम होऊ शकतो. त्यामुळे … Read more