राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता? rain and hailstorm
rain and hailstorm महाराष्ट्रात यंदा मार्च महिन्यापासूनच उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे. पण आता राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे प्रचंड उष्णतेचा तडाखा सुरू असताना, दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अशा विरोधाभासी वातावरणाचा सामना राज्यातील नागरिकांना करावा लागणार आहे. प्रस्तुत लेखात महाराष्ट्रातील बदलत्या हवामानाची सद्यस्थिती आणि आगामी दिवसांतील अंदाजांवर … Read more