Advertisement

यंदा राज्यात इतक्याच टक्के पाऊस पडणार आत्ताच पहा हवामान rainfall weather

rainfall weather उन्हाळ्याचा कडक तडाखा सुरू असताना, पावसाळ्याच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वच करत आहेत. मार्च-एप्रिलमधील असह्य उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचे लक्ष यंदाच्या पावसाकडे लागले आहे. जागतिक हवामान केंद्रे आणि भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) यंदाच्या पावसाबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे यंदाचा पावसाळा कसा असेल याबद्दल विविध मते समोर येत आहेत. हवामान विभाग आणि जागतिक … Read more

Whatsapp Group