या नागरिकांचे रेशनकार्ड होणार रद्द सरकारचा मोठा निर्णय RATION CARD RULE
RATION CARD RULE राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने रेशन कार्डांबाबत मोठा निर्णय घेतला असून, अपात्र नागरिकांचे रेशन कार्ड रद्द करण्याची मोहीम १ एप्रिल २०२५ पासून सुरु झाली आहे. ही मोहीम एक महिना चालणार असून, यामध्ये राज्यभरातील अपात्र रेशन कार्डे शोधून ती रद्द केली जाणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागाने … Read more