50 लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पगारात होणार एवढी वाढ salary hike
salary hike देशातील सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारकडून आठवा वेतन आयोग लागू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, याद्वारे कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि निवृत्तिवेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः फिटमेंट फॅक्टरमध्ये होणाऱ्या अपेक्षित वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. वेतन … Read more