Advertisement

जेष्ठ नागरिकांसाठी खुशखबर, मिळणार एसटी प्रवास मोफत senior citizens

senior citizens महाराष्ट्र राज्यातील एसटी प्रवाशांसाठी आणि धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. ‘लाल परी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळ) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रवाशांना सुरक्षित पोहोचवणारी ‘लाल परी’ आता अधिक सुसज्ज, आधुनिक आणि प्रवासी-अनुकूल होणार आहे. फडणवीस सरकारने बीओटी (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्त्वावर … Read more

Whatsapp Group