जेष्ठ नागरिकांना आजपासून मिळणार 6,000 हजार रुपये राज्य सरकारची योजना Senior citizens government scheme

Senior citizens government scheme महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक स्थैर्य हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींचा सामना करतात.  मात्र, भारतीय पोस्ट विभागाची एक खास योजना या समस्येवर उपाय देते – ज्येष्ठ नागरिक बचत योजना (सीनियर सिटिझन सेविंग्स स्कीम – SCSS). या योजनेद्वारे तुम्हाला दरमहा ६,००० रुपयांपेक्षा अधिक नियमित उत्पन्न मिळू शकते. … Read more