शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 20,000 हजार जमा Shetkari Yojana 2025
Shetkari Yojana 2025 महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय आर्थिक संजीवनी ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अधिकृत घोषणा केली की, राज्य सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २०,००० रुपयांचे अनुदान देणार आहे. या अनुदानासाठी सरकारने एकूण १,८०० कोटी … Read more