Advertisement

मुलांच्या शिक्षणासाठी सरकार देत आहे 10,000 हजार रुपये आत्ताच करा अर्ज Siddhivinayak bhagyalaxmi yojana

Siddhivinayak bhagyalaxmi yojana महाराष्ट्रातील मुलींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टतर्फे “श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना” सुरू करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलींना १०,००० रुपयांचे फिक्स डिपॉझिट मिळणार आहे. ही योजना मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणाला आर्थिक मदत करणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे … Read more

Whatsapp Group