सोयाबीन बाजार भावात मोठी वाढ सोयाबीन ला मिळतोय 12,000 हजार भाव Soybean market price increas
Soybean market price increas आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयापेंडच्या दरात गेल्या दोन दिवसात लक्षणीय वाढ झाली आहे. टनामागे सुमारे ५ टक्के म्हणजेच १४ डॉलर्सची ही वाढ भारतीय बाजारपेठेवरही अनुकूल परिणाम करत आहे. मागील दोन महिन्यांपासून सोयापेंडचे दर ३०० डॉलर्सच्या खाली असल्याचे चित्र होते, परंतु आता त्यात सुधारणा होताना दिसत आहे. सोयापेंडच्या जागतिक दरात वाढ होण्यामागे अर्जेंटीनातील हवामान … Read more