या महिलांना मिळणार अर्ध्या तिकिटावर एसटी प्रवास ST Bus Haf tikit
ST Bus Haf tikit महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात शिंदे-फडणवीस सरकारने एक अभिनव योजना जाहीर केली असून, यामुळे राज्यातील सर्व महिलांना एसटीमध्ये प्रवास करताना तिकीट दरात ५०% सवलत मिळणार आहे. ही योजना १७ मार्च २०२३ पासून अंमलात आणण्यात आली असून, आजमितीला या योजनेला चार दिवस … Read more