शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात Subsidy money starts
Subsidy money starts महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांतर्गत अनेक प्रकारची अनुदाने दिली जातात. या अनुदानांच्या रकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केल्या जातात. परंतु अनेकदा शेतकऱ्यांना आपल्या खात्यात जमा झालेले पैसे नेमके कोणत्या योजनेचे आहेत, हे समजत नाही. महाडीबीटी पोर्टलद्वारे अनुदानाचे वितरण होत असल्याने, शेतकऱ्यांना आपल्या खात्यात जमा झालेल्या पैशांचा तपशील जाणून घेणे महत्त्वाचे … Read more