Advertisement

उद्यापासून राज्यात आऊकाळी पाऊसाची शक्यता, पंजाबराव डख unseasonal rain

unseasonal rain महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची हवामान सूचना समोर आली आहे. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यासाठी नवीन हवामान अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात अवकाळी पावसाचे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक ठरले आहे. तापमानात वाढ आणि नंतर अवकाळी … Read more

Whatsapp Group