9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी आत्ताच पहा आजचे हवामान अंदाज Weather Alert
Weather Alert महाराष्ट्रावर पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये गारपीट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एका बाजूला मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असताना, दुसऱ्या बाजूला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धोका निर्माण … Read more