Advertisement

महिलांना मिळणार २१०० रुपये अजित पवार यांचे स्पष्ट मत Women will get Rs 2100

Women will get Rs 2100 नरसी (ता. नायगाव), नांदेड – “आम्ही राजकारणात सामान्य माणसालाच केंद्रबिंदू मानून काम करतो. आमच्यासाठी विकास म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली विकासाची दृष्टी मांडली. नांदेड जिल्ह्यातील नरसी (ता. नायगाव) येथील स्वर्गीय भगवानराव भिलवंडे नगरीत आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी … Read more

Whatsapp Group