लाडक्या बहिणींना 2100 रुपये महिना पुढच्या काही तासात महिलांच्या बँक खात्यात जमा women’s bank accounts
women’s bank accounts महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेविषयी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नुकत्याच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत प्रति महिना २१०० रुपये देण्याचे जे वचन देण्यात आले होते, त्याबद्दल अनेक महिलांमध्ये उत्सुकता आहे. सध्या या योजनेमध्ये १५०० रुपये दिले जात असून, २१०० रुपयांचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. पण हा निर्णय १००% … Read more